पोलीस भरतीसाठी साठी इच्छुक असणा-या प्रत्येक उमेदवाराकडे असायलाच हवे असे हे पॅकेज आहे. शहरी पोलीस, ग्रामीण पोलीस, रेल्वे पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, कारागृह पोलीस अशा विविध विभागातील पोलीस भरतीसाठी या पॅकेज उपयोग करता येईल. अंकगणित, बुद्धीमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी या पोलीस भरतीसाठी आवश्यक विषयाच्या सरावासाठी हे पॅकेज अत्यंत उपयुक्त आहे. दहा पुस्तके दहावेळा वाचण्यापेक्षा मोबाईल/कॉम्प्युटर द्वारे सवडीनुसार आणि हवा तेंव्हा सराव करा. तुमच्या मोबाईल/ कॉम्प्युटर मध्ये हे पॅकेज असेल तर इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही. या पॅकेज च्या सहाय्याने कमी व फावल्या वेळात जास्तीत जास्त सराव करू शकता.