रेल्वे भरतीसाठी साठी इच्छुक असणा-या प्रत्येक उमेदवाराकडे असायलाच हवे असे हे पॅकेज आहे. हेल्पर, गेटमन, अटेंडन्ट, पॉईंटसमन, पोर्टर, हमाल, कम स्विपर इ. ग्रूप डी व असिस्टट लोको पायलट फर्स्ट स्टेज परीक्षेच्या तयारीसाठी या पॅकेज उपयोग करता येईल. बुद्धीमत्ता या विषयावर अधारीत 600 प्रश्नांचा समावेश केला आहे. दहा पुस्तके दहावेळा वाचण्यापेक्षा मोबाईल/कॉम्प्युटर द्वारे सवडीनुसार आणि हवा तेंव्हा सराव करा. तुमच्या मोबाईल/ कॉम्प्युटर मध्ये हे पॅकेज असेल तर इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही. या पॅकेज च्या सहाय्याने कमी व फावल्या वेळात जास्तीत जास्त सराव करू शकता.