Back to Exams
रेल्वे भरती- सराव प्रश्नसंच
रेल्वे भरती- सराव प्रश्नसंच

200.00 100.00
Expiry : 01-01-1970
Exams : रेल्वे भरती - सराव प्रश्नसंच २०१८ - ०१ | रेल्वे भरती - सराव प्रश्नसंच २०१८ - ०२ | रेल्वे भरती सराव प्रश्नसंच २०१८ - ०3 | रेल्वे भरती सेल सराव प्रश्नसंच २०१८ - ०३ | रेल्वे भरती सराव प्रश्नसंच २०१८ - ०४ | रेल्वे भरती राव प्रश्नसंच २०१८ - ०५ | रेल्वे भरती सेल सराव प्रश्नसंच २०१८ - ०६ | रेल्वे भरती सराव प्रश्नसंच २०१८ - ०७ |

Poduct Description

रेल्वे भरतीसाठी साठी इच्छुक असणा-या प्रत्येक उमेदवाराकडे असायलाच हवे असे हे पॅकेज आहे. हेल्पर, गेटमन, अटेंडन्ट, पॉईंटसमन, पोर्टर, हमाल, कम स्विपर इ. ग्रूप डी व असिस्टट लोको पायलट फर्स्ट स्टेज परीक्षेच्या तयारीसाठी या पॅकेज उपयोग करता येईल. यामध्ये अंकगणित, बुद्धीमत्ता, सामान्य ज्ञान, विज्ञान या विषयावर अधारीत प्रश्नांचा समावेश केला आहे. २०१८ च्या रेल्वे भरती परीक्षेला अनुरूप अशा प्रश्नांचा यात समावेश केला आहे. दहा पुस्तके दहावेळा वाचण्यापेक्षा मोबाईल/कॉम्प्युटर द्वारे सवडीनुसार आणि हवा तेंव्हा सराव करा. तुमच्या मोबाईल/ कॉम्प्युटर मध्ये हे पॅकेज असेल तर इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही. या पॅकेज च्या सहाय्याने कमी व फावल्या वेळात जास्तीत जास्त सराव करू शकता.