Back to Exams
रेल्वे भरती - मागील प्रश्नपत्रिका
रेल्वे भरती - मागील प्रश्नपत्रिका

200.00 100.00
Expiry : 01-01-1970
Exams : मुंबई ग्रुप डी परीक्षा-16 नोव्हेंबर 2014 (सेट -1) | मुंबई ग्रुप डी परीक्षा- 2 नोव्हेंबर 2014 (सेट -1) | गोरखपूर ग्रुप डी परीक्षा- 30 नोव्हेंबर 2014 (सेट -1) | गोरखपूर ग्रुप डी परीक्षा- 23 नोव्हेंबर 2014 (सेट -1) | मुंबई ग्रुप डी परीक्षा- 2 नोव्हेंबर 2014 (सेट -2) | मुंबई ग्रुप डी परीक्षा- 9 नोव्हेंबर 2014 (सेट -1) | असिस्टन्ट मास्टर परीक्षा- 28 नोव्हेंबर 2014 (सेट -1) | मुंबई ग्रुप डी परीक्षा- 9 नोव्हेंबर 2014 (सेट -2) |

Poduct Description

रेल्वे- लोको पायलट (1st Stage) व ग्रुप डी भरतीसाठी साठी इच्छुक असणा-या प्रत्येक उमेदवाराकडे असायलाच हवे असे हे पॅकेज आहे. असिस्टंट लोको पायलट ( 1st Stage), टेक्निशिअन ( 1st Stage),हेल्पर , ट्रॅक मेंटेनर, हॉस्पिटल अटेंडंट, असिस्टंट पॉइंट्समन. गेटमन. पोर्टर/हमाल/स्वीपर कम पोर्टर पदाच्या सीबीटी - २०१८ (CBT-2018) वर आधारित परीक्षासाठी या पॅकेज उपयोग करता येईल. दहा पुस्तके दहावेळा वाचण्यापेक्षा मोबाईल/कॉम्प्युटर द्वारे सवडीनुसार आणि हवा तेंव्हा सराव करा. तुमच्या मोबाईल/ कॉम्प्युटर मध्ये हे पॅकेज असेल तर इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही. या पॅकेज च्या सहाय्याने कमी व फावल्या वेळात जास्तीत जास्त सराव करू शकता.