दहा पुस्तके दहावेळा वाचण्यापेक्षा मोबाईल/कॉम्प्युटर द्वारे सवडीनुसार आणि हवा तेंव्हा सराव करा. तुमच्या मोबाईल/ कॉम्प्युटर मध्ये हे पॅकेज असेल तर इतर कोणतेही पुस्तक वाचण्याची आवश्यकता तुम्हाला भासणार नाही. या पॅकेज च्या सहाय्याने कमी व फावल्या वेळात जास्तीत जास्त सराव करू शकता